Homeआरोग्यकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी त्र्यंबकेश्वर येथे एईडी यंत्रणा सुरू

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी त्र्यंबकेश्वर येथे एईडी यंत्रणा सुरू

विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनच्या वतीने ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यंत्रणा सुरू..

पोलीस वार्ता, नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या विकास कामांबरोबर भाविकांच्या सुरक्षितता व आरोग्य सुविधांसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनच्या वतीने ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यंत्रणा सुरू केली आहे. कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते दि.3 जानेवारी रोजी या यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. अरीज सॉफ्टवेअर सोल्युशन्स यांनी ही यंत्रणा प्रायोजित केली आहे. अचानक भाविकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची घटना घडली तर तात्काळ एईडी सेवा उपलब्ध होऊन जीव वाचवण्यासाठी उपचार देता येईल याच दृष्टीने मंदिर परिसरात ही सुविधा सुरू केली आहे.
विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनचे संचालक, हृदयरोग तज्ज्ञ डॉ.विक्रांत विजन, डॉ.सृष्टी विजन यांनी मार्गदर्शन करत माहिती दिली की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एईडीची उपलब्धता ही अत्यंत महत्त्वाची आहे. “अचानक हृदयविकाराचा झटका कुठेही, अगदी मंदिर पूजास्थळातही येऊ शकतो. पहिल्या काही मिनिटांत दिलेले डिफिब्रिलेशन उपचार हे जीव वाचवू शकते, म्हणूनच मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती अथवा गर्दी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी एईडी बसविणे अत्यावश्यक आहे.” विजन’स फाउंडेशनच्या वतीने नाशिक शहरात 100 एईडी यंत्रणा बसविण्याचे उद्दिष्ट आहे. यात शाळा, महाविद्यालये, कार्यस्थळे, निवासी सोसायट्या आणि विविध सार्वजनिक संस्थांमध्ये आजवर हजारो नागरिकांना मोफत सीपीआर प्रशिक्षण देण्यात देखील दिले गेले आहे.
कुंभमेळा प्राधिकरणांतर्गत कार्यरत ‘कुंभाथॉन इनोव्हेशन फाउंडेशन’सोबत डॉ.विनोद विजन यांनी मिळून एक अभिनव प्रकल्पही सुरू केला आहे. त्यांनी माहिती दिली की, यात कुंभमेळ्याच्या काळात आणीबाणीच्या प्रसंगी ड्रोनच्या माध्यमातून एईडी व आपत्कालीन वैद्यकीय मदत तातडीने पोहोचविण्याची योजना आखण्यात आली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!