Homeक्राईमनाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

28 जून मध्यरात्रीपासून ते 12 जुलै रात्री 12.00 वाजेपर्यंत आदेश लागू राहतील..

पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये नाशिक शहर कार्यक्षेत्रात 28 जून 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 12 जुलै 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केले आहे.

सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना तसेच सभा अगर मिरवणुका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे नाशिक पोलीस आयुक्त यांनी आदेश जारी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किरकोळ भांडणातून तरुणाच्या पोटावर चाकूने हल्ला

0
भुसावळ : शहरातील खडका रोड परिसरातील ग्रीन पार्क भागात किरकोळ भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवार (ता. २८) रात्री...

शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी

0
शिवीगाळीच्या वादातून मित्राचा गळा आवळून खून; संशयिताला एक दिवसांची पोलिस कोठडी भुसावळ : शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील विहिरीसमोरील खोलीत मित्रांमध्ये झालेल्या शिवीगाळीच्या वादातून तरुणाचा गळा...

मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून; भुसावळ शहरात घटनेमुळे खळबळ

0
रुमालाने गळा आवळून तसेच त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची प्राथमिक माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या आवारातील साई हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 35...

आतंकवाद के खिलाफ भारत की जीरो टॉलरेंस नीति देश को दे रही नई दिशा...

0
बुरहानपुर : नगर के बूथ क्रमांक 256 पर सांसद ज्ञानेश्वर पाटील ने स्थानीय नागरिकों एवं कार्यकर्ताओं के साथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के ‘मन की...

अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा ने रोटी बैंक को अनाज दान किया

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय वीरांगना महासभा की बुरहानपुर शाखा के सदस्यों द्वारा पितृपक्ष के इस पावन पर्व पर निराश्रित गरीब बुजुर्गों के लिए सूखा...

error: Content is protected !!