Homeताज्या बातम्यासहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श अधिकारी पुरस्कार!

सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श अधिकारी पुरस्कार!

पुरस्काराबद्दल भगूर पुत्र, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांचा समितीला अभिमान आहे..

पोलीस वार्ता, देवळाली | दैनिक लोकमत व वेदनहर्ता आयोडेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई, ठाणे, पनवेल येथील महापालिका अधिकारी, प्राध्यापक, समाजातील कल्याणकारी व्यक्ती व संस्था यांना, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाल I.A.S यांच्या शुभहस्ते ठाण्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये भगूरचे सुपुत्र व स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती उत्सव समितीचे आधारस्तंभ सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांना जर्मन बेकरी, लहान मुलाचे अपहरण आदी कामगिरी बद्दल उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले.

लोकशाहीचा चौथा खांब म्हणजे वृत्तपत्र व त्यामध्ये आघाडीवर असणारे लोकमत वृत्तपत्र व आयोडेक्स यांच्या वतीने मिळालेल्या या पुरस्काराबद्दल भगूर पुत्र, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांचा समितीला अभिमान आहे. गोरगरिबांना मदत करणारे व सर्वसामान्यांच्या सुख दुःखात सामील होणारे, कुठलाही बडेजाव न करणारे बागडे हे भगूरचे भूषण आहे.

स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती उत्सव समिती माजी अध्यक्ष व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, कवि-साहित्यिक प्रशांत कापसे, समितीचे माजी अध्यक्ष दिपक बलकवडे, चेतन बागडे, राजाभाऊ सोनवणे, राजेंद्र बागडे, गजानना कातकडे, शाम भागवत, सुभाष जाधव, आदी समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिकारी शेखर बागडे यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्री गणेश जी को मातृशक्ति महिलाओं ने दी अनंत चतुर्दशी पर बिदाई

0
जयपुर (रमाकांत मोरे) के गोविंद राय जी के रास्ते पर समाजसेविका सीता विजय जी के घर में गणेश जी की स्थापना की गई थी ।...

भुसावळमध्ये अमरावती पोलिसांची कारवाई; वाल्मीक नगरातून 20 वर्षीय संशयित ताब्यात!

0
महिलेचा पाठलाग करणे, अश्लील शिवीगाळ करणे आदी आरोपांशी संबंधित संशयित ताब्यात.. पोलीस वार्ता, भुसावळ | अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील 20 वर्षीय...

मिलावटी खाद्य तेल का काला कारोबार

0
उपभोक्ताओं के स्वास्थ्य के साथ खिलवाड़, कैंसर जैसी गंभीर बीमारियों का खतरा बुरहानपुर (रमाकांत मोरे) मिलावटी खाद्य तेल का बड़ा और अवैध कारोबार फल-फूल रहा है।...

राष्ट्रीय उपाध्यक्ष रमाकांत मोरे ने आदिवासी फलिया में जाकर मनाया अपना जन्मदिन

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले के ग्राम पंचायत चापोरा वार्ड क्रमांक 20 आदिवासी फलिया सुंदर नगर में श्री खाटु श्याम सेना ट्रस्ट जयपुर राजस्थान के राष्ट्रीय...

सरस्वती नगर मित्र मंडळात गणेशोत्सव उत्साहात

0
भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक,...

error: Content is protected !!