Homeआरोग्यमहाशिवरात्री निमित्त गौतम छात्रालय आश्रमात शिवभक्तांकडून मुलांना खिचडी, लाडू अन्न वाटप!

महाशिवरात्री निमित्त गौतम छात्रालय आश्रमात शिवभक्तांकडून मुलांना खिचडी, लाडू अन्न वाटप!

खऱ्या अर्थाने गरजूंना मदत करून आपले धार्मिक, सामाजिक कार्य करत महाशिवरात्री उत्सव साजरा करण्याचा संदेश.

पोलीस वार्ता, नाशिक : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त “हर हर महादेव”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण नाशिकनगरी रविवारी शिवमय झाली. शहरातील सर्वच ज्योतिर्लिंग मंदिरात हजारो शिवभक्तांनी शंकर पार्वतीचे दि.15 फेब्रुवारी रोजी उत्साहात दर्शन घेतले. यावेळी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन शहरभर करण्यात आले होते.
नाशिक रोड येथे महाशिवरात्री निमित्त सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या काही शिवभक्तांनी एकत्र येऊन मालधक्का रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र संचलित गौतम छात्रालय आणि कर्मयोगी डॉ.शांताबाई दाणी आश्रम येथील मुलांना अन्न वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी शिवभक्तांकडून आश्रमातील मुलांना साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, वेफर्स, मठ्ठा असे भोजन पदार्थ देण्यात आले. खऱ्या अर्थाने गरजूंना मदत करून आपले धार्मिक, सामाजिक कार्य करत महाशिवरात्री उत्सव साजरा करण्याचा संदेश या शिवभक्तांनी समाजाला दिला आहे. पुढे देखील असेच समाज उपयोगी कार्य करत राहू असे यावेळी या शिवभक्तांनी उपस्थितांना सांगितले.
या अन्न वाटप कार्यक्रमाचे आयोजन किरण पुरोहित, पेशल जाधव, राज शर्मा, विकास चावरिया, सनी चावरिया, कुणाल भोई, संदीप भोई, सनी नवगिरे, योगेश नवगिरे यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच यावेळी नगरसेवक केशव पोरजे, नगरसेवक योगेश गाडेकर, चंदूभाऊ साडे, नाना खंडाळे, पोलीस वार्ता उपसंपादक राज निकाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!