Homeआरोग्ययेवल्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न!

येवल्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न!

रस्ता काँक्रीटीकरण, व्यायाम शाळा, सभामंडप असे विविध विकास कामांचा समावेश आहे..

पोलीस वार्ता, येवला : शहरातील 77 लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दि.23 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले. ज्यात रस्ता काँक्रीटीकरण, व्यायाम शाळा, सभामंडप असे विविध विकास कामांचा समावेश आहे. ही सर्व विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावेत अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, शहर अभियंता राजेंद्र सुतावणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एच.बी.चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
  • येवला शहरात विकासकामांचे झाले भूमिपूजन!

1) शहरातील बदापूर रोड ते साईबाबा मंदिर पाठीमागील रस्ता कॉंक्रिटीकरण व भूमिगत गटार कामाचे भूमिपूजन, अपेक्षित खर्च रुपये 25 लाख!
2) शहरातील पारेगाव रोडवरील सर्वे नंबर 106/11 दत्त मंदिराजवळ सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन, अपेक्षित खर्च रुपये 20 लाख!
3) शहरातील पारेगाव रोड येथे दत्त मंदिराजवळ व्यायाम शाळेचे बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन, अपेक्षित खर्च रुपये 10 लाख!
4) शहरातील विशाल परदेशी यांच्या घरासमोरील रस्ता काँक्रिटीकरण करणे, अपेक्षित खर्च रुपये 22 लाख!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!