Homeताज्या बातम्याउत्रोली-वडगाव MIDC संदर्भात विधान भवन येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक...

उत्रोली-वडगाव MIDC संदर्भात विधान भवन येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न!

शेतकऱ्यांशी विश्वासपूर्वक संवाद साधून समन्वयाने कार्यवाही करावी. त्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य मोबदला मिळेल, याची पूर्ण काळजी घ्यावी..

पोलीस वार्ता, भोर | पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या प्रस्तावित उत्रोली-वडगाव एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधान भवन येथे आढावा बैठक घेतली. स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित यंत्रणांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्वांच्या समन्वयातून उत्रोली-वडगाव एमआयडीसी प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.

याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत माहिती दिली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात प्रस्तावित उत्रोली-वडगाव एमआयडीसी प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांशी विश्वासपूर्वक संवाद साधून समन्वयाने कार्यवाही करावी.

त्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य जनजागृती करावी तसेच शेतजमिनीला योग्य मोबदला मिळेल, याची पूर्ण काळजी घ्यावी, प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत. या एमआयडीसी प्रकल्पामुळे भोर तालुक्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!