Homeक्राईम३५ तोळे सोन्याची चोरी; गुन्हा अद्याप दाखल नाही, एलसीबीची धावपळ सुरू

३५ तोळे सोन्याची चोरी; गुन्हा अद्याप दाखल नाही, एलसीबीची धावपळ सुरू

भुसावळ : शहरातील श्रीराम नगर परिसरातील दोन महिलांचे बस प्रवासादरम्यान ३५ तोळे सोने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याची बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रावेर येथे लग्नासाठी जाण्यासाठी भुसावळ बस स्थानकावरून भुसावळ-रावेर बसने प्रवास करत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील सुमारे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक सकाळपासून भुसावळमध्ये दाखल झाले असून खबऱ्यांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात पथकाच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
तसेच, संशयितांच्या शोधार्थ एलसीबीचे पथक उत्तर प्रदेशकडे रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हा कधी नोंदवला जाणार आणि चोरी गेलेले सोने परत मिळणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न!

क्रांतिकारी आणि शहीद जवानांना अभिवादन करून जिल्हाधिकारी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.. पोलीस वार्ता, नाशिक | आज भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक जिल्हाधिकारी...

भुसावळच्या हवालदार भाऊसाहेब पाटील यांना उत्कृष्ट पोलीस पदक

0
भुसावळ : बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागात हवालदार पदावर कार्यरत असलेले भाऊसाहेब अशोक पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल उत्कृष्ट पोलीस पदकाने सन्मानित करण्यात...

विभागीय आयुक्त कार्यालय येथे 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम होणार

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | देशात 80...

सारंग भिका भारंबे यांचे निधन

0
भुसावळ -  शहरातील राम मंदिर वॉर्ड येथील रहिवासी सारंग भिका भारंबे यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते माजी...

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल

रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याचे प्रात्यक्षिक.. पोलीस, वार्ता भुसावळ | येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी...

error: Content is protected !!