Homeक्राईम३५ तोळे सोन्याची चोरी; तक्रारदारांना पोलिसांकडून ‘फिरवा-फिरव’चा आरोप

३५ तोळे सोन्याची चोरी; तक्रारदारांना पोलिसांकडून ‘फिरवा-फिरव’चा आरोप

भुसावळ : शहरातील श्रीराम नगर परिसरातील दोन महिलांचे बस प्रवासादरम्यान ३५ तोळे सोने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यासंदर्भात पोलिसांकडून तक्रारदारांना फिरवले जात असल्याचा आरोप पुढे आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रावेर येथे लग्नासाठी जाण्यासाठी भुसावळ बस स्थानकावरून भुसावळ-रावेर बसने प्रवास करत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील सुमारे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.
घटना लक्षात आल्यानंतर महिलांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. मात्र, पुढील कारवाईसाठी तक्रारदारांना रावेर पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानुसार दोन्ही महिला व त्यांचा परिवार रावेर पोलीस ठाण्यात गेले. मात्र, तेथे गुन्हा नोंदविण्याऐवजी त्यांना पुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आल्याचे समोर आले. यामुळे आधीच मोठे नुकसान झालेल्या तक्रारदारांना मदत करण्याऐवजी पोलिसांकडून फिरवा-फिरव होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे भुसावळ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आले असल्याची माहिती मिळताच तक्रारदारांनी तातडीने तेथे धाव घेतली. आता या चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का आणि तक्रारदारांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑर्ट ऑफ़ लिविंग के नियमित गुरुवार सत्संग के 18 वर्ष पूर्ण

0
उन्नीस वें वर्ष में होगा प्रवेश आज राजस्थानी भवन में होगा महासत्संग बैंगलोर के बाद सारे विश्व मे नियमित सत्संग के लिए बुरहानपुर की विशिष्ट...

शासकीय कार्य में बाधा डालने वाला फरार आरोपी महाराष्ट्र से गिरफ्तार

0
नेपानगर । शासकीय कार्य में बाधा उत्पन्न करने तथा कर्मचारियों को धमकाने के मामले में फरार चल रहे आरोपी को नेपानगर पुलिस ने महाराष्ट्र...

भोपाल : मंत्रि-परिषद बैठक में ₹5,960 करोड़ की योजनाओं को मंजूरी

0
शिक्षा, किसान और महिला कल्याण पर विशेष जोर भोपाल : मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव की अध्यक्षता में आयोजित मंत्रि-परिषद की बैठक में प्रदेश के सर्वांगीण...

जाट समाज धर्मशाला ओंकारेश्वर के नवीन भवन का भूमि पूजन संपन्न

0
काटकूट ( सुरज दहे ) ओंकारेश्वर में सोमवार, 22 जून को श्री जाट समाज धर्मशाला के नवीन भवन निर्माण हेतु भूमि पूजन कार्यक्रम विधि-विधान के साथ...

योग दिवस पर सरस्वती शिशु मंदिर में योग साधना का आयोजन, पत्रकार गोपाल देवकर...

0
दीप प्रज्वलन एवं सरस्वती वंदना के साथ हुआ शुभारंभ, विद्यार्थियों को नियमित योग अपनाने का दिया संदेश बुरहानपुर। अंतरराष्ट्रीय योग दिवस के अवसर पर सरस्वती...

error: Content is protected !!