Homeउद्योगपत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल रमाकांत मोरे यांना समाज भुषण पुरस्काराने केले...

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल रमाकांत मोरे यांना समाज भुषण पुरस्काराने केले सन्मानित!

मिनाक्षी बबनराव पोळ यांच्या हस्ते समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचा ट्रॉफी व शॉल देऊन गौरव केला..

पोलीस वार्ता, नाशिक : सातारा जिल्ह्यातील कराड येथे जिल्ह्यातील अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ, राष्ट्रीय एकता भारत सरकार व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हा कार्यक्रम उंब्रज येथील भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा कार्यालय येथे संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रांबरोबरच पत्रकारितेत श्री.रमाकांत वासुदेवराव मोरे यांना मिनाक्षी बबनराव पोळ यांच्या हस्ते समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचा ट्रॉफी व शॉल देऊन गौरव केला आहे.
रमाकांत मोरे हे सन 1988 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांना या क्षेत्राचा 38 वर्षाचा अनुभव आहे. या पत्रकारितेच्या प्रवासात त्यांनी अनेक पदे भूषवली व अनेक पेपर व चॅनलला प्रसिद्धीस मौलाचे सहकार्य केले आहे. सध्या रमाकांत मोरे हे..

  • अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, नई दिल्ली, भारत केंद्रीय संपर्क प्रमुख
  • राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ, नई दिल्ली, भारत राष्ट्रीय उपाध्यक्ष
  • असेंब्ली ऑफ एम.पी जर्नलिस्ट, भोपाल, एमपी जिल्हा उपाध्यक्ष,
  • आदर्श ग्रामीण पोलीस पाटिल संघठना, भोपाळ, मध्यप्रदेश, प्रदेश सचिव.
  • महाराष्ट्र व मध्य प्रदेशात काही दैनिक समाचार पत्र आणि न्यूज चैनलचे संपादक सह-संपादक व प्रदेश हेड.
  • पोलीस वार्ता, महाराष्ट्र, दैनिक अग्नि इंदौर, व इंडिया तक न्यूज चैनल मध्यप्रदेश हेड
  • पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली, भारत सरकार मध्य प्रदेश राज्य निरीक्षक,
  • भारत न्यूज 24 चैनल, मध्य प्रदेश, एमपी टाइम्स समाचार इंदौर सह-संपादक.
  • दैनिक क्राईम दर्पण व न्यूज चैनल इंदौर, संभाग ब्युरो तसेच सायं दैनिक, सचित्र निमाड दर्पण, जिल्हा ब्युरो.

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील उंब्रज या ठिकाणी त्यांनी मंगळवार दि.31 मार्च रोजी सदिच्छा भेट दिली असता. त्यांना पुरस्कार देण्यात आला. त्यांना मिळालेला सन्मान हा महाराष्ट्र राज्यात 5 वा सन्मान आहे, या पुर्वी 2023 ला प्रथम सन्मान मराठी फिल्म माहेरची साडी, अभिनेत्री अलका कुबल यांना दिला होता. द्वितीय सन्मान वर्ष 2024 मध्ये टिव्ही सीरियल निर्माता निर्देशक किशोरी शहाने यांना मिळाला होता. तिसरा सन्मान 2025 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, नई दिल्ली द्वारा शेगांव येथे देण्यात आला होता. चौथा सन्मान 28 मार्च 2026 ला शिव प्रहार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांच्या हस्ते किकवी भोर पुणे जिल्ह्यात दिला होता.
यावेळी भाजप कराड उत्तर कामगार मोर्चा मंडल अध्यक्षा श्रीमती मीनाक्षी बबनराव पोळ, दीपक हजारे, योगेश पोळ, माने साहेब, सौ.कांचन माने आदी मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!