Homeक्राईममुंबई नाका येथील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन केली अटक, शहर गुन्हेशाखा युनिट-1...

मुंबई नाका येथील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन केली अटक, शहर गुन्हेशाखा युनिट-1 ची कारवाई

आरोपी अजय शिंदे सुयश हॉस्पीटल मागील मनपा शाळेसमोरील रस्त्याने चालत येतांना दिसताच गुन्हेशाखेने त्याला तांब्यात घेतले..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच विविध गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा व संबंधित पोलीस ठाण्यांना दिले होते.
त्या अनुषंगाने मुंबई नाका पोलीस ठाण्यात दि.27 मार्च 2026 रोजी दाखल गुन्हा झाला होता. या गुरनं- 142/2026 भा.न्या.सं.कलम 137(2), 64(1) (2) (I), (M) तसेच बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6 प्रमाणे सदर दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शहर पोलीस गुन्हे शाखा -1 कडून शोध घेतला जात असतांना गुन्हेशाख्याचे पोह. संदिप भांड व मिलींदसिंग परदेशी यांना गुप्त बातमी मिळाली की, सदर आरोपीचे नाव अजय शिंदे असून हा मुंबई नाका परिसरातील सुयश हॉस्पीटल जवळ येणार आहे. ही माहिती शहर गुन्हेशाखा -1 चे वपोनि डॉ.अंचल मुदगल यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोह. प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, नाझीमखान पठाण, संदिप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मिलींदसिंग परदेशी, अमोल कोष्टी, चालक पोअं. समाधान पवार यांचे पोलीस पथक तयार करून संबंधित माहितीच्या आधारे सुयश हॉस्पिटल परिसरात शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले.

त्यावेळी सुयश हॉस्पीटल मागील मनपा शाळेसमोरील रस्त्याने आरोपी चालत येतांना पोलिस पथकाला दिसला. तोच अजय संतोष शिंदे असल्याची खात्री झाल्यावर पोलीस त्याच्या दिशेने येत असतांना पाहून तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांनी शिताफिने त्याला पकडले. त्याचे नाव विचारताच त्याने अजय संतोष शिंदे (वय-19) रा. कालिका झोपडपटटी, मुंबईनाका, नाशिक असे सांगितले. त्याला घडलेल्या गुन्ह्याबाबत विचारले तर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात मपोह. शर्मिला कोकणी, मनिषा सरोदे यांचा देखील समावेश होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बनावट दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची रोहित पवारांकडून भेट; चौकशीची मागणी

0
पुणे, (बालाजी पाटील)  हडपसर परिसरात बनावट दारू प्रकरणात मृत्यू झालेल्या यशवंत पवार आणि अरुण वामन दादर यांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन सांत्वन...

महाजनको रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला त्रास? ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी;अश्लील मेसेज पाठवल्याचाही आरोप

सात ते आठ वर्षांपासून महिला कर्मचाऱ्याला ब्लॅकमेलिंग प्रकार सुरू असल्याचा दावा, महिलेला मोबाईलवर अश्लील संदेश पाठवण्यात आल्याची माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ : तालुक्यातील दिपनगर औष्णिक...

अन्न व औषध प्रशासनाच्या मोहीमेत 1 लाख 19 हजार रुपये किंमतीचा अन्नपदार्थ साठा जप्त!

अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक : अन्न व औषध प्रशानाकडून नागरिकांना...

जळगाव एसीबीची भुसावळात धडक कारवाई

0
बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह खासगी पंटराविरोधात लाचखोरीचा गुन्हा भुसावळ - शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे आणि त्यांचा खासगी पंटर सलीम हाकीम कुरेशी यांच्याविरुद्ध...

पोलीस आयुक्तांकडून शहरात 12 जून मध्यरात्री पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी!

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 135 अन्वये होणार कारवाई.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक...

error: Content is protected !!