Homeमहत्त्वाचेभुसावळ : आंतरजातीय विवाह सोहळ्यासाठी नोंदणीचे आवाहन

भुसावळ : आंतरजातीय विवाह सोहळ्यासाठी नोंदणीचे आवाहन

भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त येथील शहीद राजुभाऊ सोनवणे बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने भव्य आंतरजातीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील इच्छुक तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मुनाभाई सोनवणे यांनी केले आहे.

संस्थेच्या वतीने समाजातील एकात्मता व सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, विवाह सोहळा उत्साहात पार पडणार आहे. नोंदणीसाठी इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :

वधू-वराचा शाळा सोडल्याचा दाखला (ट्रान्सफर सर्टिफिकेट)
जातीचे प्रमाणपत्र
रहिवासी पुरावा
आधारकार्ड (अपडेट)
बँक खात्याची माहिती (पासबुक झेरॉक्स)
पासपोर्ट साईज फोटो (६ प्रती)

अधिक माहितीसाठी मुनाभाई सोनवणे (९२२६४८४२०३)  तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!