Homeउद्योगचोरीच्या रिक्षासह आरोपींना गुन्हेशाखा युनिट-2 ने घेतले मालेगावमधून ताब्यात!

चोरीच्या रिक्षासह आरोपींना गुन्हेशाखा युनिट-2 ने घेतले मालेगावमधून ताब्यात!

मालेगाव येथून आरोपींकडून 1,35,000/- रू किंमतीच्या बजाज कंपनीची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील घरफोड्या व चोरीच्या घटना आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस प्रशासनाला दिले आहे.

त्यानुसार शहर गुन्हेशाखा युनिट-2 चे पथक दि.4 मे रोजी हद्दीतील दुचाकी चोरीच्या घटनेंचा तपास करत असताना पोउनि. मुक्तारखान पठाण यांना गोपनीय माहीती मिळाली की, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे 10 महिन्यापुर्वी मोदकेश्वर मंदिराजवळून चोरी गेलेली रिक्षा ही संशयित 1)अजीजोद्दीन रहमान मोहमद अकिल आणि 2)मुस्ताक शहा शिराज शहा यांनी चोरलेली असुन हे रमजान पुरा, मालेगाव, नाशिक येथे राहण्यास आहे. सदर माहीती मिळताच ती शहर गुन्हेशाखा युनिट-2 चे सपोनि. हेमंत तोडकर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे शहर गुन्हेशाखा युनिट-2 चे श्रेणी. पोउनि. मुक्तारखान पठाण, सपोउनि. गुलाब सोनार, पोह. वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, अतुल पाटील यांचे पथक तयार करून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील सना गॅरेजच्या बाजुला सापळा लावला व दोन संशयितांना चोरीच्या रिक्षासह ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली. त्यांची नावे त्यांनी 1)अजीजोद्दीन रहमान मोहमद अकिल (वय-24) रा. रमजानपुरा, संजय चौक, मालेगांव, जि.नाशिक 2)मुस्ताक शहा शिरान शहा (वय-20) रा. रमजान पुरा, मामाचे हॉटेल जवळ, हैदरअली चौक, मालेगांव, जि.नाशिक असे सांगीतले.

त्यांना रिक्षा चोरी गुन्ह्याबाबत विचारले असता त्यांनी सांगीतले की, त्यांनीच मोदकेश्वर मंदिराजवळून दहा महिन्यापुर्वी रात्रीच्या सुमारास रिक्षा चोरली होती. सदर रिक्षा चोरी गुन्ह्याची खात्री केली असता भद्रकाली पोलीस ठाणे गुरनं- 228/2024 भा.न्या.सं.कलम 303(2) प्रमाणे दाखल आहे. पुढे त्यांना अधिक विचारपूस केल्यावर त्यांनी आणखीन एक ते दिड वर्षापुर्वी नाशिक शहरातील भद्रकाली ठाणे हद्दीतून रात्रीच्या सुमारास एक रिक्षा, अलकबीर इंग्लिश मिडीयमच्या बाजुला, भिंतीजवळुन चोरून ती मालेगाव, नाशिक येथे आणल्याचे सांगितले. सदरची रिक्षा जप्त करून आरोपींकडून 1,35,000/- रू किंमतीच्या बजाज कंपनीची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याचा गुरनं- 228/2024 आणि आरोपीतांना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून शोध पथक व संजय सानप, सुनिल आहेर, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, पोअं. प्रविण वानखेडे, संजय पोटींदे, तेजस मते अश्यानी मिळून केली आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!