Homeआरोग्यखंडाळा येथे करण्यात येणारे आरपीआय व वीर योद्धा प्रतिष्ठानचे दोन एप्रिलचे हलगी...

खंडाळा येथे करण्यात येणारे आरपीआय व वीर योद्धा प्रतिष्ठानचे दोन एप्रिलचे हलगी नाद आंदोलन तात्पुरते स्थगित

आरपीआय, वीर योद्धा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने‌ दोन एप्रिलचे हलगी नाद आंदोलन तात्पुरते स्थगित.!

पोलीस वार्ता, सातारा : पाडेगाव, तालुका खंडाळा आंबेडकर सोसायटी येथील बेकायदेशीर वराह पालन हटवण्याबाबत दि.24 मार्च 2025 रोजी निवेदन देऊन अल्टिमेट दिला होता. तसेच लवकरात लवकर पाडेगाव आंबेडकर सोसायटीमधील बेकादेशीर वराह पालन हटवावे अन्यथा येणाऱ्या 2 एप्रिल रोजी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी हलगी नाद आंदोलन करू असा इशारा निवेदनात देण्यात आला होता. त्या अनुषंगाने प्रशासनाने ग्रामपंचायत पाडेगाव तालुका खंडाळा येथे बैठकीचे आयोजन केले होते. सदर त्या बैठकीमध्ये संबंधित वराह पालन मालक माने व इतर काही जणांनी लेखी आश्वासन दिले आहे. की, येणाऱ्या वीस दिवसात आम्ही पाडेगाव आंबेडकर सोसायटी लोकवस्ती येथील वराह पालन हटवू व तेथून दुसरीकडे दोन-चार किलोमीटरवर ते नेऊ असे लेखी लिहून दिल्यामुळे दि. 2 एप्रिलचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच वीर योध्दा प्रतिष्ठानचे खंडाळा तहसीलदार ऑफिस समोर तसेच पंचायत समिती खंडाळा समोरील होणारे हलगी नाद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे.

सदर बैठक घडून आणण्याकामे ग्रामपंचायत पाडेगाव सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीस प्रशासन, यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच याआधी निवेदन दिल्यानंतर हा विषय पत्रकार बंधूंनी उचलून धरल्यामुळे सदर प्रकरणास गती प्राप्त झाली. पाडेगाव आंबेडकर सोसायटी मधील बेकायदेशीर वराह पालन हटवावे यासाठी पत्रकार मित्रांनी ज्या प्रकारे बातम्या प्रसिद्ध केल्या व हा विषय उचलून धरला त्या सर्वच पत्रकार मित्रांचे देखील संघटनांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

पाडेगाव ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बैठकीत वीर योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब ढावरे, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खंडाळा तालुकाध्यक्ष धायगुडे पाटील, अनिलजी केदारी, सलीम भाई शेख, चांद भाई शेख, अवघडे साहेब, ओंकार धायगुडे, ग्रामविकास अधिकारी पाडेगाव, ठाणे आमलदार पाडेगाव भिसे साहेब, पोलीस पाटील पाडेगाव, सरपंच, उपसरपंच, पाडेगाव आंबेडकर सोसायटी मधील ग्रामस्थ, तसेच आरपीआयचे व वीर योध्दा प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : स्वप्निल जावळे, सातारा
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!