Homeक्राईमभुसावळात महिला तलाठीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल !

भुसावळात महिला तलाठीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल !

भुसावळ – येथील सत्र न्यायालयात जुन्या पुण्यातील साक्ष देण्यासाठी आलेल्या महिला तलाठी यांचा शुक्रवारी २० डिसेंबर रोजी याच गुन्ह्यातील संशयित सुनील विश्वनाथ भोई राहणार साकेगाव याने तलाठीच्या विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिसात तलाठी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळू वाहतूक करताना २०२१ मध्ये डंपर पकडून कारवाई करून शासन स्तरावर गुन्हा भुसावळ न्यायालयात वर्ग करण्यात आला होता.त्याप्रकरणी महिला तलाठी शुक्रवारी २० डिसेंबर रोजी याच गुन्ह्याची साक्ष देण्यासाठी भुसावळ सत्र न्यायालयात आल्या असता गुन्ह्यातील संशयित सुनील विश्वनाथ भोई याने महिला तलाठी यांचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भोई यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संदीप पालवे तपास करीत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!