Homeआरोग्यस्वामित्व योजनेअंतर्गत बारामतीत नविन तयार गावठाणांच्या सनद व मिळकत पत्रिका प्रशासनाकडून वाटप!

स्वामित्व योजनेअंतर्गत बारामतीत नविन तयार गावठाणांच्या सनद व मिळकत पत्रिका प्रशासनाकडून वाटप!

स्वामित्व योजनेअंतर्गत नव्याने नगर भूमापनाचे काम करून नविन गावठाणांच्या तयार केलेल्या सनद व मिळकत पत्रिका वितरणाचा कार्यक्रम बारामती तालुकास्तरावर घेण्यात आला.

पोलीस वार्ता, बारामती : केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात जवळपास 50 हजार गावांमध्ये 58 लाख मिळकत पत्रिका वाटप करणे व या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर शनिवारी दि.18 जानेवारी रोजी देशभरात कार्यक्रम झाले.
याचाच एक भाग म्हणून ग्रामविकास विभाग, भूमि अभिलेख, विभाग व सर्व्हे ऑफ इंडिया यांनी मिळून केलेल्या स्वामित्व योजनेअंतर्गत नव्याने नगर भूमापनाचे काम करून नविन गावठाणांच्या तयार केलेल्या सनद व मिळकत पत्रिका वितरणाचा कार्यक्रम बारामती तालुकास्तरावर घेण्यात आला. बारामती तालुक्यातील स्वामित्व योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या 48 गावांपैकी 45 गावांमध्ये ड्रोनद्वारे मोजणी केली गेली. नगर भूमापन चौकशी करून 7672 नविन मिळकत पत्रिका व सनदा तयार करण्यात आलेल्या आहेत.

  • शनिवारी योजनेअंतर्गत नव्याने..
केलेल्या मिळकत पत्रिका वाटप करणे व लाभार्थ्यांशी संवाद साधनेकामी तालुकास्तरावर सोनवडी सुपे (ता. बारामती) येथील लाभार्थ्यांना पंचायत समितीत मिळकत पत्रिका व सनद वितरणाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, भूमी अभिलेख उपअधीक्षक संजय धोंगडे यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम घेतला. कोळोली येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!