Homeशिक्षण-प्रशिक्षणसलग तिसऱ्यांदा सीटीईटीत यश; शेख वसीम पिंजारी यांची उल्लेखनीय कामगिरी

सलग तिसऱ्यांदा सीटीईटीत यश; शेख वसीम पिंजारी यांची उल्लेखनीय कामगिरी

फैजपूर : भिवंडी येथील अमजदिया उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक शेख वसीम हनीफ पिंजारी यांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) सलग तिसऱ्यांदा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. 2023, 2024 आणि 2026 या तीन वर्षांत त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

सीटीईटी ही देशभर घेतली जाणारी आणि कठीण मानली जाणारी परीक्षा आहे. या परीक्षेत शेख पिंजारी यांनी केवळ उत्तीर्णता मिळवली नाही, तर सातत्याने यश मिळवत आदर्श निर्माण केला आहे. अलीकडील परीक्षेत त्यांनी पेपर 1 मध्ये 92 गुण आणि पेपर 2 मध्ये 97 गुण मिळवून उत्कृष्ट निकाल नोंदवला आहे.
शेख पिंजारी यांचे मूळ गाव आमोदा (ता. यावल, जि. जळगाव) असून त्यांच्या या यशामुळे गावात तसेच नातेवाईक व मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे.
अमजदिया उर्दू प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक अन्सारी निसार सर तसेच सर्व शिक्षकवृंद आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!