Homeआरोग्यसराईत गुन्हेगाराला दोन पिस्टल व एक जीवंत काडतूसासह ठाणे पोलिसांनी केले जेरबंद

सराईत गुन्हेगाराला दोन पिस्टल व एक जीवंत काडतूसासह ठाणे पोलिसांनी केले जेरबंद

सराईताकडून पिस्टल आणि काडतूस असा 1 लाख 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे..

पोलीस वार्ता, ठाणे : कल्याण येथील सराईत गुन्हेगाराला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेकायदा 2 गावठी पिस्टल आणि 1 जिवंत काडतुसासह अटक करून जेरबंद केले आहे. सराईत सचिन गोपी ऊर्फ गोकुळ शिंदे, वय 30 फळविक्रेता असून, त्याच्याकडून पिस्टल आणि काडतूस असा 1 लाख 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याला कोर्टाने येत्या 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
सचिन याच्याकडे दोन गावठी पिस्टल आणि काडतूस असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून सदरची कारवाई मा.अमरसिंह जाधव, पोलीस उपआयुक्त (गुन्हे), मा.शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध पथक 1, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक, मा.विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-2, गुन्हे शाखा, ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. सुनिल तारमळे, सपोनि. गोरे, सपोपि. भुषण कापडणीस, पोउपनिरी. सुहास तावडे, सपोउपनिरी. संदीप भोसले, पोह. ठाकुर, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, राठोड, कानडे, मपोह पावसकर, पोना हासे, मधाळे, चापोना हिवरे, पोअं वायकर, ढाकणे, पाटील, शेजवळ, मपोअं भोसले यानी मिळून केली आहे.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट; दोशींच्या चौकशीची मागणी!

मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांचे कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण.. पोलीस वार्ता, पुणे : हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या मृत...

error: Content is protected !!