Homeआरोग्यतहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

( प्रतिनिधी नरेश ठाकूर) वणी विधानसभा क्षेत्रातिल समस्या शेतकऱ्याचे विविध प्रश्न ईत्यादी वणी येथे १५ ऑटोबर या रोजी तहसिल कार्यालया समोर कॉग्रेसचे एकदिवसिय धरणे आंदोलन करण्यात आले,

कॉग्रेसचे जिल्हा सरचिटनिस संजय खाडे यांचा नेतृवात आंदोलन करण्यात आले,अदोलना मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.दुपारी १२वाजता तहसिल कार्यालयासामोर अदोलनाची सुरवात झाली.काँग्रेस नेत्यांनी मनोगत व्यक्त केले ,शेकडो कार्यकर्ते संह संजय खाडे यांनी तहसिल कार्यालयासामोर धडक दिली, उपविभागिय अधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देत चर्चा करण्यात आली,निराधार लाभार्थ्यांचे रडकलेले पैसे जमा करावे. शेतकऱ्याचा कापसासाठी कमान १०००० रुपये तर सोयाबीनला ९००० भाव द्यावा ,घरकुल योजनेस हप्ते तात्काळ जमा करण्यात यावे, वन्यप्राण्यामुळे पिकांचे नुकसान दावे मंजूर करावे ,जंगली जनावरांच्या समस्या कायम स्वरूपी बदोबस्त करण्यात यावा,शेतकऱ्यांना १२ तास विजपुरवठा करण्यात यावा,शेतकऱ्याची सर सकट कर्ज माफी करावी ,पंतप्रधान किसन सम्मान निधी योजनेमध्ये २०१९ नंतर सातबारावर फेरफार झालेल्या शेतकऱ्याना अपात्र अट रद्द करण्यात यावी, वणी शहरात स्वच्छ पाणी पुरवठा, गटारीचे नियमित साफसफाई अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माजी राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा संपन्न!

पंचधातूपासून तयार धर्मध्वजस्तंभावर 11" 5 फूट आकाराचा भगवा ध्वज असून मान्यवरांच्या हस्ते धर्मध्वज फडकविण्यात आला.. पोलीस वार्ता, नाशिक : येत्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर...

समर्थ रामदासस्वामींच्या बदनामीविरोधात संताप; दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी

0
सातारा | प्रतिनिधी महेश गोंदकर । सातारा येथे संत समर्थ श्री रामदासस्वामी यांच्या बदनामीप्रकरणी संताप व्यक्त करत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी सातारा पोलीस अधीक्षकांकडे...

भीषण गर्मी में यात्रियों को राहत: बुरहानपुर स्टेशन पर ठंडे पेयजल का वितरण

0
बुरहानपुर – भीषण गर्मी के बीच समाजसेवा का सराहनीय उदाहरण पेश करते हुए जनजाग्रति संस्था, बुरहानपुर द्वारा रेलवे स्टेशन पर यात्रियों को ठंडे पेयजल...

नसरापूर अत्याचार-खून प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
भोर (संतोष मोहिते) तालुक्यातील नसरापूर येथील तीन वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी आरोपीवर अतितात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुंबईत उतरलेला तरुण बेपत्ता; भिवंडीला जाताना संपर्क तुटला

0
सातारा (प्रतिनिधी – महेश गोंदकर) मुंबई विमानतळावर उतरलेल्या एका तरुणाचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून याप्रकरणी बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहार पोलीस ठाणे हद्दीत AMR...

error: Content is protected !!