Homeआरोग्यशालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या जिल्हा परिषद शाळेत हस्ते रोबोटिक्स ॲण्ड...

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या जिल्हा परिषद शाळेत हस्ते रोबोटिक्स ॲण्ड एआय स्टुडिओचे उद्घाटन..

प्रत्येक तालुकास्तरावर अशा प्रकारची लॅब कार्यान्वित करून नाशिक जिल्हा परिषदेने राबविलेला सुपर 50 उपक्रम राज्यात राबविण्यात येईल..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा परिषद, नाशिक, शिक्षण विभाग, मालेगाव आणि ग्रामपालिका दाभाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी जिल्हा परिषदेच्या दाभाडी येथील शाळेत रोबोटिक्स आणि एआय मेकर स्टुडिओचे उद्घाटन मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दि.25 जुलै 2025 रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सरपंच प्रमोद निकम, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, गट शिक्षणाधिकारी नीलेश पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री दादा भुसे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा असते. अशा लॅबमुळे विद्यार्थी संशोधनाकडे वळू शकतील. त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला कृतिशीलतेची जोड मिळणार आहे. राज्यात सुपर 50 उपक्रम राबविण्याबरोबरच क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्याची संधी देण्यात येईल.
या लॅबच्या पाहणीसाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी भेट देतील. त्यामुळे दाभाडी ग्रामपंचायतीवरील जबाबदारी वाढली आहे, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.
श्रीमती मित्तल म्हणाल्या की, राज्य शासनाने 2047 मध्ये विकसित महाराष्ट्राचे लक्ष्य निश्चित केले आहे. शालेय शिक्षण मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली ही लॅब उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यात 13 लॅब आहेत. या लॅबमध्ये 9 प्रकारची दालने आहेत.

विशेष करून यात भविष्याचे नियोजन लक्षात घेऊन एआय बद्दल माहिती देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विविध विषय सोडविण्यासाठी या लॅबचा उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!