Homeउद्योगवणी सहा-उपविभागीय दंडाअधिकाऱ्यांकडून 'वणी पोलीस ठाण्यातील' बेवारस वाहनांच्या लिलावाचे आदेश

वणी सहा-उपविभागीय दंडाअधिकाऱ्यांकडून ‘वणी पोलीस ठाण्यातील’ बेवारस वाहनांच्या लिलावाचे आदेश

वणी पोलीस ठाण्यात 25 मार्च 2025 रोजी दु.12 वाजेपासून दिलेल्या अटीशर्तीनुसार लिलावाला सुरुवात होणार आहे..

पोलीस वार्ता, यवतमाळ : जिल्ह्यातील वणी तालुका पोलीस ठाण्यात दि.19 मार्च रोजी बेवारस अश्या 90 वाहनांचा लिलाव करण्यात आला होता त्यातून सुमारे 9 लाख 66 हजार रुपये रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झाली होती. आता पुन्हा बेवारस अश्या 126 मोटार वाहनांच्या लिलावाचे आदेश वणी सहा उपविभागीय दंडाअधिकारी साहेब यांनी दिले आहेत. त्यानुसार वणी पोलीस ठाणे जि.यवतमाळ याठिकाणी येत्या दि.25 मार्च 2025 रोजी दु.12 वाजेपासून दिलेल्या अटीशर्तीनुसार लिलावाला सुरुवात होणार आहे.
सर्व नागरिकांना वणी पोलिसांद्वारे आवाहन करण्यात येते आहे की, दि.25 मार्च पूर्वी कोणाला वाहनाचा मालकी हक्क सिद्ध करायचा असेल तर त्यांने तात्काळ वणी पोलीस ठाण्यात वाहनांचे मूळ कागदपत्रे घेऊन भेट द्यावी, जर दिलेल्या मुदतीत कोणीही योग्य हरकत न दाखविल्यास ठरल्याप्रमाणे नियमाने लिलाव करण्यात येईल, त्यानंतर कोणतीही हरकत घेतली जाणार नाही. अशी बेवारस वाहनांच्या निलावासंबंधी माहिती वणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गोपाल उंबरकर यांनी दिली आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!