संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा वणी तालूक्यातील चिखलगाव येथून दमदार प्रचाराला सुरवात, प्रचारात मोठ्या प्रमाणात नागरिक व युवकाचा प्रतिसाद..
पोलीस वार्ता, यवतमाळ | वणी विधानसभा महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा वणी तालूक्यातील चिखलगाव येथून दमदार प्रचाराला सुरवात, प्रचारात मोठ्या प्रमाणात नागरिक व युवकाचा प्रतिसाद, निवडणूकीच्या प्रचार दौराला कार्यकर्त्यांनी जोमाने सुरवात केली. प्रचारा दरम्यान गावातील नागरिकाशी संवाद साधून स्थानिक गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावकऱ्यांनी या प्रचाराला मोठा प्रतिसाध दिला, गावामध्ये आवश्यक सुविधाचा अभाव दूर करून मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेला जीवनाश्यक सेवा उपलब्ध करून देणे हे महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे ध्येय होते, स्थानिक रोजगार निर्मिती, शिक्षण सुविधा, आरोग्य सेवा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले. या प्रचार दौऱ्यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...