Homeउद्योगवणी पोलिसांनी अपार्टमेंटमध्ये छापामारून जुगार अड्ड्यावरून तेलंगणातील आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे

वणी पोलिसांनी अपार्टमेंटमध्ये छापामारून जुगार अड्ड्यावरून तेलंगणातील आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे

पोलीसांनी ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा मारून, एकूण छापेमारीत 1 लाख 54 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे..

पोलीस वार्ता, वणी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात पोलीसांनी ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा मारून, आरोपींना अटक करून कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्त वणीचे पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने यांनी दिल्यानुसार, वणीतील पद्मावती नगरी येथील लक्ष्मी नारायण अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटवरमध्ये सुरू असलेल्या वरली जुगार अड्ड्यावर पोलिसांनी 25 जुलैला छापा मारला, या कारवाईत पोलिसांनी तेलंगणा राज्यातील 1) गोपीनाथ सोमय्याजुलु बंडी (वय-60) रा. वारंगल, तेलंगणा, 2) राजेंद्र यादगीरी येलगंटी (वय-52) रा. पेगडामपल्ली, तेलंगणा या दोघांसह आणखीन 3) फरदिन अतिक अहेमद (वय-24) रा. सबा कॉलनी, वणी आणि स्वामी कोमराया बोक्का (वय-36) रा. म्युचाराला, तेलंगणा यांना देखील अटक केली आहे.
पोलिसांनी छापेमारीत 1) दोन अँड्रॉइड मोबाईल -अंदाजे किंमत 40 हजार रुपये, 2) दोन जुने मोबाईल -अंदाजे किंमत 40 हजार रुपये, 3) दोन टॅब – अंदाजे किंमत 20 हजार रुपये, 4) एक प्रिंटर -अंदाजे किंमत 20 हजार रुपये, 5) दोन कॅल्क्युलेटर -अंदाजे किंमत 500 रुपये, 6) एक लॅपटॉप -अंदाजे किंमत 25 हजार रुपये तसेच वरली मटका आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या आणि 9 हजार 200 रुपये रोख रक्कम असा एकूण छापेमारीत 1 लाख 54 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपींविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उंबरकर यांच्या आदेशानुसार वणीचे पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पीएसआय अंकुश वडतकर, पोकॉ. मिथुन राऊत, मोनेश्वर खंडरे, गजानन कुडमेथे, नंदकुमार पुप्पुलवर यांच्या पथकाने मिळून केली.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट; दोशींच्या चौकशीची मागणी!

मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांचे कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण.. पोलीस वार्ता, पुणे : हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या मृत...

error: Content is protected !!