Homeआरोग्यराज्य शासन 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना' पात्र...

राज्य शासन ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजना’ पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

योजनेच्या लाभासाठी पात्र व्यक्तींनी आपले सरकार या संकेतस्थळावर जाऊन 1 ते 31 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत..

पोलीस वार्ता, नाशिक : महाराष्ट्र राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संपूर्णपणे कला-साहित्य या क्षेत्राशी निगडित असलेल्या आणि यातून त्यांची उपजिविका अवलंबून आहे, अशा मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार यांना राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत प्रती महिना रूपये 5 हजार मानधन देण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी पात्र व्यक्तींनी आपले सरकार या संकेतस्थळावर जाऊन.. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en  या पोर्टवर 1 ते 31 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय समिती सदस्य सचिव तथा जिल्हा परिषदेच्या उप-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांनी दि.25 जून 2025 रोजी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
  • योजनेच्या लाभासाठी पात्रता..

1. साहित्यिक किंवा कलावंत हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. लाभार्थ्याचे वय 50 पेक्षा जास्त आहे.
2. दिव्यांगांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे अशी आहे.
3. कला व साहित्य क्षेत्रात किमान 15 वर्षे योगदान हवे.
4. साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातलेल्या व्यक्ती, वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य आहे.
5. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये 60 हजार पेक्षा जास्त नसावे.
6. ज्या कलाकरांची उपजिविका केवळ कलेवरच अवलंबून आहे तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही, असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे व इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले कलाकार या योजनेसाठी पात्र आहेत.

  • आवश्यक कागदपत्रे..

1. वयाचा दाखला, 2. आधारकार्ड, 3. उत्पन्नाचा दाखला, 4. रहिवासी दाखला, 5. प्रतिज्ञा पत्र, 6. पती-पत्नी एकत्रीत फोटो (लागू असल्यास), 7. बैंक पासबुक, 8. अपंगत्व दाखला (लागू असल्यास), 9. राज्य/केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास), 10. नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास), 11. विविध पुरावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!