Homeआरोग्यभुसावळात संत निरंकारी मिशनतर्फे रक्तदान शिबिर ; शेकडो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळात संत निरंकारी मिशनतर्फे रक्तदान शिबिर ; शेकडो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भुसावळ :  (निलेश फिरके)  येथील जामनेर रोडवरील आदर्श हायस्कूल येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेकडो नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

संत निरंकारी मिशनमार्फत मानवतेच्या सेवेसाठी १९८६ पासून संपूर्ण भारतात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.आतापर्यंत देशभरात १४ लाख युनिटपेक्षा अधिक रक्त संकलन करण्यात आले आहे.

मानवतेसाठी बलिदान देणारे बाबा गुरुबचन सिंह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी १० मार्च रोजी संत निरंकारी मिशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. “रक्त नाडियों में बहे, नालियों में नहीं” हा त्यांचा संदेश समाजाला रक्तदानासाठी प्रेरणा देणारा ठरला आहे.

भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक, युवक व सेवाभावी कार्यकर्त्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. आयोजकांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून देत नागरिकांनी नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

0
जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत... ▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का? ▪️ जर स्मार्ट...

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

0
भुसावळ - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा...

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

error: Content is protected !!