Homeआरोग्ययावल तालुक्यात खाजगी बस पलटी होऊन भीषण अपघात; 2 प्रवासी ठार तर...

यावल तालुक्यात खाजगी बस पलटी होऊन भीषण अपघात; 2 प्रवासी ठार तर 30 प्रवासी जखमी!

बस इंदौरकडून भुसावळकडे येत असताना अपघात, सुमारे 15 फूट खोल नदीपात्रात बस कोसळली. या दुर्घटनेत दोन प्रवासी ठार झाले..

पोलीस वार्ता, जळगाव : यावल तालुक्यातील फैजपूर-अमोदा या मार्गावर असलेल्या मोर नदीच्या पुलाजवळ रविवारी 6 जुलै रोजी, सकाळी एका खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. बस इंदौरकडून भुसावळकडे येत असताना हा अपघात घडला असून सुमारे 15 फूट खोल नदीपात्रात बस कोसळली. या दुर्घटनेत दोन प्रवासी ठार झाले तर 30 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ट्रॅव्हल्सची बस इंदौरहून भुसावळकडे येत असताना पलटी होऊन अपघात ग्रस्त झाली..

बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी त्वरित बचावकार्य सुरू केले, जखमी प्रवाशांना तात्काळ फैजपूर येथील खाचणे रुग्णालयात दाखल करण्यात नेण्यात आले, तर काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी भुसावळ येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघाताचे नेमके कारण समोर आले नसून, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अथवा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन व आपत्कालीन सेवा पथक दाखल झाले असून क्रेनच्या साहाय्याने बस उचलण्याचे चालू आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!