Homeआरोग्यउत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 'गिरणा धरण' पाणीसाठ्यात 19 टक्क्यांनी वाढ..

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘गिरणा धरण’ पाणीसाठ्यात 19 टक्क्यांनी वाढ..

पावसाळा सुरू होण्यापूर्वी गिरणा धरणात साधारण 21 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला होता..

पोलीस वार्ता, मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण तसेच खान्देश प्रदेशासाठी महत्त्वाचे असलेल्या गिरणा धरणाच्या (Girna Dam) पाणीसाठ्यात कमालीची वाढ होत असून नाशिक व जळगाव जिल्ह्यातील चालू असलेल्या जोरात पावसामुळे धरणातील पाणीसाठा शनिवार, दि.5 जुलै 2025 रोजी सायकाळपर्यंत 19 टक्क्यांनी वाढला आहे. आतापर्यंत एकूण 39.66 टक्के जलसाठा साठला आहे. अशी माहिती गिरणा पाठबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळाली आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी गिरणा धरणात साधारण 21 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. आता धरणात पावसाच्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या मालेगाव, नांदगाव तसेच ग्रामीण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल तसेच धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्याने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यासह नदीकाठचे गावे गिरणा नदीवर पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी अवलंबून आहे.

चणकापूर पुनद धरणातून ठेंगेळाबंधाऱ्यात पावसाच्या पाण्याची गिरणा धरणात आवक सुरू आहे. गिरणा धरण भरत असल्याने शेतकऱ्यासंह नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाऊस नियमित राहिला तर पुढिल आठवड्यात जलसाठा 50 टक्क्यावर जाईल अशी माहिती तज्ञांकडून मिळाली आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!