Homeआरोग्ययवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आज जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे बोलतांना..

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आज जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे बोलतांना..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची यवतमाळ, वणी येथे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा..

पोलीस वार्ता, यवतमाळ | आज प्रचार सभेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे उद्धव ठाकरे यांचा ताफा धडकला, शिवसेना मशाल चिन्हाला मतदान करून उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाला पाहिजे अशी शिवगर्जना शिवसेना पक्षप्रमुख उबाठा गटाचे मा.उद्धव ठाकरे यांनी वणी येथे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलताना केले.

यावेळी विधानसभेचे उमेदवार तसेच खासदार प्रतिभाताई धानोरकर, शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, टिकाराम कोंगरे व इतर मान्यवर व पदाधिकारी सभेस उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलताना शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. आमच सरकार आल्यावर लडकी बहीण योजनेत 3000 रु. देऊ, शासकीय कर्मचारांना जुनी पेशन देऊ, वाढत्या किमती कमी करू येणाऱ्या 20 तारखेला मशाल या शिवसेनेच्या चिन्हाला मदतन करून शिवसेना मशाल चिन्हाचे उमेदवार संजय देरकर यांना निवडुन देण्याचे आवाहन केले. या सभेप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, वणी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

दीपाली तायडे 96% के साथ जिला टॉपर, समाज ने किया सम्मान

0
शाहपुर (बुरहानपुर) – चर्मकार कल्याण समिति शाहपुर द्वारा समाज का गौरव बढ़ाने वाली कुमारी दीपाली विजय तायडे की सराहना की गई। दीपाली ने कक्षा...

नारी सशक्तिकरण की दिशा में प्रभावी पहल

0
कानूनी अधिकार, साइबर सुरक्षा व लैंगिक समानता पर जागरूकता ( गणेश सोलंकी ) छात्राओं को मिला मार्गदर्शन व आत्मविश्वास खरगोन 16 अप्रैल 2026। “नारी शक्ति वंदन...

तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण ; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

0
सातारा (मीनाक्षी पोळ उंब्रज) : कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील भीषण स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, अमोल सुभाष कांबळे यांच्या तक्रारीनंतर उच्चस्तरीय चौकशीचे...

error: Content is protected !!