Homeआरोग्यनाशिक पोलीस आयुक्त मा.श्री संदीप कर्णिक साहेब आपल्या दारी उपक्रमांतर्गत त्यांचा नागरिकांशी...

नाशिक पोलीस आयुक्त मा.श्री संदीप कर्णिक साहेब आपल्या दारी उपक्रमांतर्गत त्यांचा नागरिकांशी संवाद..

पवननगर पोलीस चौकीची पाहणी करून चौकीच्या आवारात मा.पोलीस आयुक्त साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले..

पोलीस वार्ता, नाशिक : मा.मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत शहरातील अंबड पोलीस ठाणे हद्दीत आज दि.5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 1 वाजेच्या दरम्यान नाशिक पोलीस आयुक्त मा.श्री संदीप कर्णिक साहेब आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांशी संवाद साधून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी आयुक्त साहेबांनी अंबड पोलीस ठाणे, पवन नगर पोलीस चौकी, हद्दीतील सिडको नाशिक परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.
नागरिकांच्या अडचणी संदर्भात तात्काळ कार्यवाही करणे बाबत त्यांनी आदेश दिले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत डायल 112 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क केल्यास आपणास तात्काळ पोलीस मदत मिळेल याबाबत माहिती देण्यात आली.
सदर नागरी संवादा वेळी कार्यक्रमाकरिता 70 ते 80 नागरिक पुरुष व महिला उपस्थित होते. त्यानंतर पवननगर पोलीस चौकीची पाहणी करून चौकीच्या आवारात मा.पोलीस आयुक्त साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!