Homeमनोरंजनचित्रकार आणि पत्रकाराचे मंगलमय अभिष्टचिंतन:

चित्रकार आणि पत्रकाराचे मंगलमय अभिष्टचिंतन:

दिल्ली – ( दीपक पवार) मित्रवर्य अश्विन राजपुत हा एक पत्रकारच नाही….. तर तो एक संवेदनशील, दूरदृष्टी असलेला, भावनिक, अभ्यासु आणि जिज्ञासू व्यक्तिमत्त्वाचा धनी आहे. त्याच्या कॅमेऱ्यातुन तर तो कल्पनेपलीकडचे छायाचित्र रेखाटतो. पण माणसाच्या अंतर्मनाचा आशय सुद्धा त्याच्या कॅमेऱ्यात कैद होतो. हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

अन्यायाविरुद्ध चिडून उठणारा, स्पष्टवक्ता, आपल्या प्रांजळ मनात काहीही शिल्लक न ठेवता रोखठोक बोलणारा….. “स्पष्टवक्ता सुखी भव!”आपली फोटोग्राफी आणि पत्रकारिता यांचे सोबत इमान जपणारा….. आणि मैत्रीच्या पलीकडचा एक भावार्थ माणुस म्हणजे अश्विन राजपूत. अशा ह्या विशेष चित्रकार आणि पत्रकाराला त्याच्या जन्मदिवसानिमित्त मानाचा मुजरा….!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!