Homeताज्या बातम्याविद्यार्थिनींकडून पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून 'रक्षाबंधन'...

विद्यार्थिनींकडून पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून ‘रक्षाबंधन’ साजरे

विद्यार्थिनींकडून समाजाचे रक्षण करते या नात्याने पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून ‘रक्षाबंधन सण’ साजरा..

पोलीस वार्ता, देवळाली | नेहमी समाजातील नागरिकांच्या सुरक्षा व रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस बंधूंना रक्षाबंधनानिमित्त पोलीस ठाण्यात जाऊन राखी बांधून ‘रक्षाबंधन सण’ साजरा करण्याचा अनोखा उपक्रम दि.27 ऑगस्ट रोजी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनी व शिक्षिकांनी राबविला आहे.

देवळाली कॅम्प येथील पोलीस ठाण्यात पी.एम.श्री. कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींकडून पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना समाजाचे रक्षण करते या नात्याने राखी बांधून ‘रक्षाबंधन सण’ साजरा केला. पोलीस सण-उत्सव काळात देखील दिवस रात्र नोकरी करून आपले कर्तव्य बजावतात. त्यांच्या बंदोबस्त आणि नियोजनामुळे नागरिक आनंदाने सण उत्सव साजरे करतात, अशा काळात देखील पोलीस आपल्या कुटुंबापासून वेगळे राहून कर्तव्यावर हजर असतात. ते कुटुंबात सणाचा आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थिनींनी हा उपक्रम राबविला आहे. पोलिसांकडून विद्यार्थिनींना मिठाई व भेटवस्तू देण्यात आल्या.

यासाठी विद्यार्थिनींना शिक्षिका श्रीमती निकिता आगळे, श्रीमती कविता पाळदे यांचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रम प्रसंगी देवळाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोठाअं. नितीन बागुल, पोकॉ. शरद देसले सुमित हांडगे, निखिल पुराने, सविता धांडे व होमगार्ड आदी कर्मचारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

error: Content is protected !!