Homeताज्या बातम्याहोमगार्ड बोरसे यांचे हृदयविकाराने निधन

होमगार्ड बोरसे यांचे हृदयविकाराने निधन

चोपडा – होमगार्ड पथकातील एक सालस,मन मिळावू व्यक्तीमत् असलेले आबासाहेब कुंदन रघुनाथ बोरसे यांचे ता.१५ रात्री १:३० वाजता अकस्मात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखःद निधन झाले.कै.कुंदन आबा बोरसे एक प्रसन्न, शाली नतेचा,सज्जनतेचा, सोज्वळतेचा आणि चारित्र्याचा एक नैतिक दबदबा असलेले व्यक्तीमत्व होत.
कै.बोरसे आबांनी निःस्वार्थ भावानेन चोपडा होमगार्ड पथकात लासुर होमगार्डच नेतृत्व करत असतांना कधिही कुणाचा हेवादावा न करता दिलेली जबाबदारी स्विकारुन सर्व लासुरचे होमगार्ड कर्मचारी बंधुंना सोबत घेवुन जबाबदारी पार पाडुन आपल्या कामाचा ठसा उमटविला.अशा दमदार व खंबीर नेतृत्वाच्या कै. आबा बोरसे यांना विनम्र भावपुर्ण श्रध्दांजली त्यांच्या दुखःद निधनामुळे त्यांच्या बोरसे परीवाराच्या दुखाःत जळगाव जिल्हा होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनच्या पी.आय कावेरी कमलाकर मॅडम तसेच चोपडा ग्रामिण पो.स्टे.चे सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी,तसेच चोपडा होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक प्रा.अशोक बोरसे, सर्व होमगार्ड अधिकारी सर्व पुरुष व महिला होमगार्ड बंधु-भगिणी व लासुर गावातील मित्रपरिवार सहभागी असुन परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना..
पोलीस वार्ता प्रतिनिधी भास्कर जाधव 
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!