Homeआरोग्यनाशिक शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस, महानगरपालिका व NHAI यांनी संयुक्त कार्यवाही...

नाशिक शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस, महानगरपालिका व NHAI यांनी संयुक्त कार्यवाही करावी

वाहनाविरुद्ध कारवाई करताना त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. सिग्नल परिसरासह रस्ते स्वच्छ राहतील याचीही काळजी घ्यावी..

पोलीस वार्ता, नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळी नाशिक शहरातील द्वारका सर्कल परिसरास भेट देऊन येथील वाहतूकीची पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला, वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस, नाशिक महानगरपालिका आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संयुक्तपणे कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या.

मुंबई येथील हाजी अली परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कार्यान्वित सिग्नल यंत्रणेच्या धर्तीवर या परिसरात यंत्रणा कार्यान्वित करावी. वाहतूक सरळ दिशेने राहील याची दक्षता घ्यावी.
वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या वाहनाविरुद्ध कारवाई करताना त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. सिग्नल परिसरासह रस्ते स्वच्छ राहतील याचीही काळजी घ्यावी. रस्त्यावर वाहने थांबविणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशाही सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या.
यावेळी म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे, नाशिक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!