गुरुवारी रात्री 1.30 च्या सुमारास 26 वर्षीय अभिषेकने मारामारीदरम्यान अक्षयवर गोळीबार केला..
पोलीस वार्ता, नवी दिल्ली : गुरुवारी, राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील नेहरू नगर भागात एका 18 वर्षीय विद्यार्थ्याची त्याच्या मोठ्या भावाने गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, शूटर अभिषेक अमनने अक्षय कश्यपला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यानंतर तो फरार झाला. मात्र, नंतर हिस्ट्रीचीटर अभिषेकला अटक करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी 6:10 वा. हॉस्पिटलमधून कोणीतरी गोळी लागल्याची बातमी मिळाली आणि लाजपत नगर पोलिस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘अक्षयला गोळी लागल्याने त्याच्या भावाने रुग्णालयात दाखल केले होते, त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दि. 6 फेब्रुवारी, रात्री 1.30 च्या सुमारास 26 वर्षीय अभिषेकने मारामारीदरम्यान अक्षयवर गोळीबार केला, ज्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. गोळ्यांचे तुकडे त्याची आई मोहिनीच्या कपाळावरही लागले, परंतु तिला किरकोळ दुखापत झाली.
अभिषेकचे नाव लाजपत नगर पोलिस ठाण्यात ‘बदमाश’ म्हणून नोंदवले गेले असून त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. अभिषेकविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...