Homeमहत्त्वाचेपाटबंधारे विभाग एक महिन्यात अहवाल सादर करणार

पाटबंधारे विभाग एक महिन्यात अहवाल सादर करणार

भुसावळ – तालुक्यातील दर्यापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय त्रिलोकनाथ खन्ना यांनी पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता एस आर.पाटील यांनी एक कोटी पंचवीस लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याबाबत चौकशीचे पत्र जळगांव येथील प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण पाटबंधारे अधीक्षक अभियंता कार्यालयात ३ फेब्रुवारी रोजी देवून ठिय्या आंदोलन केले.या आंदोलनात मागणी केलेल्या माहिती प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण पाटबंधारे यांच्याकडे उपलब्ध नसल्याने समाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांना सदरील माहिती एक महिन्यात उपलब्ध करून देणार असल्याचे पत्र वरीष्ठ अधिकारी यांच्या आदेशान्वये ३ फेब्रुवारी रोजी सहाय्यक अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगांव तू.सु.महाजन यांनी  देवून ठिय्या आंदोलनाला स्थगिती देण्यास सांगितले..मात्र समाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांना एक महिन्यात मागणी केलेली माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगांव यांनी उपलब्ध करून न दिल्यास खन्ना कायदेशीर न्यायालयात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!