Homeउद्योगजिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने कारगिल विजय दिवस दिनी शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान!

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने कारगिल विजय दिवस दिनी शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान!

मान्यवरांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली वाहण्यात आली..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने कै.रावसाहेब थोरात सभागृह जिल्हा परिषद नाशिक येथे दि.26 जुलै 2025 रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, लेफ्टनंट कर्नल उबाळे, कारगिल युद्धात शहीद झालेले शिपाई एकनाथ खैरनार यांच्या वीरपत्नी रेखा खैरनार यांच्यासह जिल्ह्यातील इतर शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, युद्धात सहभागी झालेले सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. प्रसिद्धी पत्रकारद्वारे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी यांची माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या अधिकारी आशिमा मित्तल यांनी म्हटले, सैनिकांबद्दल आदर व सद्‌भावना व्यक्त करीत सैनिकांच्या शासनस्तरावरील अडचणी सोडविण्यात आम्ही सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच उपस्थित शहिदांच्या कुटुंबीयांचे व युद्धात सहभागी सैनिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!