Homeक्राईमखडका रोडवरील घरफोडीत दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

खडका रोडवरील घरफोडीत दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

भुसावळ – शहरातील खडका रोड परिसरातील लाल बिल्डिंगजवळ मयूर जाधव व मिलिंद जाधव यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,घर बंद असताना चोरट्यांनी संधी साधत कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील साहित्य उचकून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये पायाची साखळी २ जोड,२ जोडवी, १ ग्रॅम सोन्याची अंगठी,१.५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, सुमारे ३.५ ग्रॅमची सोन्याची पोत, हाताचे व पायाचे ४ जोड कडे, १ ग्रॅम सोन्याचे पॅडल तसेच अंदाजे २५ ते ३० हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे.

घरी परतल्यानंतर वस्तू अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून आद्यपवतो गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती मयूर जाधव यांनी दिली. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात अज्ञात चोरट्यांकडून इंजिन चोरी

0
भुसावळ : शहरातील शिवाजी नगर पोस्ट ऑफिस परिसरात उभी असलेली जुनी वापरातील ऑटो रिक्षाची इंजिन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कैलास...

माजी राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा संपन्न!

पंचधातूपासून तयार धर्मध्वजस्तंभावर 11" 5 फूट आकाराचा भगवा ध्वज असून मान्यवरांच्या हस्ते धर्मध्वज फडकविण्यात आला.. पोलीस वार्ता, नाशिक : येत्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर...

समर्थ रामदासस्वामींच्या बदनामीविरोधात संताप; दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी

0
सातारा | प्रतिनिधी महेश गोंदकर । सातारा येथे संत समर्थ श्री रामदासस्वामी यांच्या बदनामीप्रकरणी संताप व्यक्त करत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी सातारा पोलीस अधीक्षकांकडे...

भीषण गर्मी में यात्रियों को राहत: बुरहानपुर स्टेशन पर ठंडे पेयजल का वितरण

0
बुरहानपुर – भीषण गर्मी के बीच समाजसेवा का सराहनीय उदाहरण पेश करते हुए जनजाग्रति संस्था, बुरहानपुर द्वारा रेलवे स्टेशन पर यात्रियों को ठंडे पेयजल...

नसरापूर अत्याचार-खून प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
भोर (संतोष मोहिते) तालुक्यातील नसरापूर येथील तीन वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी आरोपीवर अतितात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

error: Content is protected !!