Homeसामाजिकगरजु मुलांना उपजीविका संस्था टिम ने शिक्षा वृत्ति योजना ची दिली माहिती

गरजु मुलांना उपजीविका संस्था टिम ने शिक्षा वृत्ति योजना ची दिली माहिती

विदर्भ ( प्रियंका केदार अकोट ) नागपुर येथे उपजीविका संस्थेचे अध्यक्ष श्री धीरज गलगले व त्यांची टीमने रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी महाराष्ट्र बारी (बारई) समाज भवन, हिरवी नगर, नागपूर यथे गरीब व गरजु मुलांकरिता शिक्षा वृत्ती योजना बद्दल माहिती दिली आणि गरजु मुलांना संस्थेतर्फे कशी मदत केली जाते याबद्दल माहिती दिली, तसेच लहान मुलांना आणि समाज बांधवांना गुल्लक देण्यात आले. गुल्लक देण्याचा उद्देश गरजू मुलांकरता रक्कम गोळा करण्याचा आहे. तसेच संस्थेतर्फे सभासदांना पक्षांच्या

भोजना करता प्लास्टिकच्या डबा देण्यात आला. या संस्थेतर्फे गरजु लोकांना शिक्षण प्रशिक्षण सहकार्य केले जाते अशी माहिती देण्यात आली आणि संस्थेच्या कार्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सदस्य बनून सहभाग घ्यावा अशी विनंती करण्यात आली. महाराष्ट्र बारी (बारई) समाज तर्फे उपजीविका संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांचे स्वागत करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!