Homeक्राईमशहरात अवैध कत्तलखाना उध्वस्त

शहरात अवैध कत्तलखाना उध्वस्त

फैजपूर –( सलिम पिंजारी) शहरातील मिल्लतनगर मज्जीतजवळ शेख नईम ऊर्फ नम्मा अब्दुल रहीम कुरेशी यांचे घरास लागुन पत्राचे शेड मध्ये अवैध रित्या गुरांची (गौवंश जातीचे प्राण्यांची) कत्तल करुन कत्तलखाना चालु आहे अशी बातमी मिळाल्याने फैजपुर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे व पोलीस स्टाफ यांनी सदर बातमीचे ठिकाणी फैजपुर शहरातील मिल्लतनगर भागात जावुन सापळा लावुन दोन पंचासमक्ष सदर ठिकाणी खात्री करुन छापा टाकून तीन संशयितांना ५२,००० रुपये किंमतीचे मुददेमालासह ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्त असे की,फैजपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना गुप्तबातमीदारा मार्फतीने बातमी मिळाली होती की,फैजपुर शहरातील मिल्लतनगर मज्जीतजवळ शेख नईम ऊर्फ नम्मा अब्दुल रहीम कुरेशी यांचे घरास लागुन पत्राचे शेड मध्ये अवैध रित्या गुरांची (गौवंश जातीचे प्राण्यांची) कत्तल करुन कत्तलखाना चालु आहे अशी बातमी मिळाल्याने फैजपुर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे व पोलीस कर्मचारु यांनी सदर बातमीचे ठिकाणी फैजपुर शहरातील मिल्लतनगर भागात जावुन सापळा लावुन सदर ठिकाणी खात्री करुन दिनांक २/४/२०२५ रोजी छापा टाकला असता सदर ठिकाणी संशयित आरोपी ईकराम शेख नईम कुरेशी वय २१ रा. मिल्लतनगर, फैजपुर, वसीम शेख अब्दुल रहीम कुरेशी वय ४६ रा. कुरेशी मोहल्ला फैजपुर, ता. यावल तसेच शेख मुस्तकीम शेख कलीम वय ४० रा. कुरेशी मोहल्ला फैजपुर हे तिघेजण  मिळून आले.
सदरील छापा ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना ३९,६०० रु. किं.चे गौवंश जातीचे जनावराचे मांसचे तुकडे सुमारे २२० किलो वजनाचे. ५०० रु.कि.चे बैलाचे (गौवंश जातीचा) चामडे सुमारे २३ किलो वजनाचे कि.अं.१४०० रु. किं.चे तराजु काटा व वजन मापे जुवाकिअं. ३०० रु.कि.ची मांस तोडण्यासाठीची एक लोखंडी कु-हाड, २०० कि.चा मांस कपण्याचा एक लोखंडी सुरी, व १०,००० रु.कि.चा एक लाल रंगाचा जिवंत गो-हा (गौवंश जातीचा) अशा एकुण ५२,००० रुपये किंमतीचे मुददेमालासह मिळुन आलेले असुन पोलीसांनी सदर ठिकाणी पशु वैदयकीय अधिकारी यांना बोलावुन तपासणी करीता मिळालेल्या मांसचे सॅम्प्ल काढुन उर्वरीत मांस जमिनीत पुरुन नाश करण्यात आले.पोहेकॉ रविंद्र काशिनाथ मोरे यांनी दिल्याने फिर्यादीवरून फैजपुर पोलीस स्टेशनला गु.,र.न.१३५/२०२५ महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (क) व ९ (अ) तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागवीण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (१), (एच) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. रामेश्वर मोताळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक विनोद गाभणे हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते,उप विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शाना नुसार स.पो.नि.रामेश्वर मोताळे, पो.उप निरी.विनोद गाभणे,अरुण नमायते,रविंद्र मोरे,सलीम तडवी,अनिल पाटील.मोती पवार, देवेंद्र पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, मपोहेकॉ मदिना तडवी,समाधान पाटील, प्रशांत चिरमाडे, राहुल नावकर तसेच होमगार्ड यांनी केलेली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!