Homeउद्योग'ऑपरेशन सिंदुर' भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ यवतमाळच्या घाटंजी शहरात भव्य तिरंगा रॅली!

‘ऑपरेशन सिंदुर’ भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ यवतमाळच्या घाटंजी शहरात भव्य तिरंगा रॅली!

घाटंजी या शहरात ‘ऑपरेशन सिंदुर’ च्या सन्मानार्थ सोमवारी ’19 मे’ ला भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली..

पोलीस वार्ता, वणी : यवतमाळ जिल्ह्यातील तालुका असलेल्या घाटंजी या शहरात ‘ऑपरेशन सिंदुर’ च्या सन्मानार्थ सोमवारी ’19 मे’ ला भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 27 निरपराध नागरिकांचा बळी गेला. अनेक लोक जखमी झाले. अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याजवळ टेकड्यांवर फिरणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हा क्रूर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानाला जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून अनेक दहशतवाद्यांना ठार केले.
या भारतीय सैन्याच्या पराक्रमी कारवाईचा गौरव करण्यासाठी आणि भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या रॅलीत आमदार राजू तोडसाम, स्थानिक नेते, माजी सैनिक आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात स्टेट बँकेपासून झाली आणि जयस्तंभ चौकात पोहोचल्यावर आमदार तोडसाम यांच्या हस्ते उपस्थित माजी सैनिकांचा सन्मान करून रॅली थांबली, यावेळी सर्वांनी “भारत माता की जय आणि वंदे मातरम्” च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!