Homeआरोग्यरिपब्लिकन नेते ॲड.शशिभाई उन्हवने यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून उत्साहात साजरा!

रिपब्लिकन नेते ॲड.शशिभाई उन्हवने यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून उत्साहात साजरा!

शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा जपत समाजकार्य करत असताना शशीभाईंनी असंख्य गोरगरिबांना मदत केली आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : सर्व जाती धर्माच्या गोरगरीब, पीडित, शोषित जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लोकशाहीच्या मार्गाने त्यांना न्याय मिळवून देणारे आंबेडकरी चळवळीचे महाराष्ट्राचे नेते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष आणि समाजसेवेसाठी अनेक सामाजिक पुरस्काराने सन्मानित असे समाजसेवक ॲड.शशिभाई उन्हवणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा! दि.22 जुलै 2025 रोजी कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा झाला!

शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा जपत समाजकार्य करत असताना शशीभाईंनी असंख्य गोरगरिबांना मदत केली आहे.. त्यांच्याकडे मदत मागणारा कुठल्याही जाती धर्माचा असो ते त्याला न्याय मिळवून देता, गोरगरिबांच्या रोजगारासाठी त्यांनी नाशिक शहरात पीआरपी हॉकर्स युनियनची स्थापना करून भाजी मार्केट, मच्छी मार्केट उभारले आहे. ज्यातून बौद्ध, मराठा, मुस्लिम, आदिवासी, वंजारी, कोळी, मातंग, भील, वाल्मिकी अशा अनेक समाजांच्या लोकांना आज रोजगार मिळतो. तसेच पीआरपी पक्षाचे रिक्षा युनियनचे देखील शहरात जाळे त्यांनी त्यांच्या नेतृत्वात तयार केले आहे.

शशीभाईंना राजकारणाबरोबर शिक्षणाची देखील आवड असल्यामुळे त्यांनी वयाच्या 50 व्या वर्षी लॉ शिक्षण पूर्ण करून MA LLB पदवी मिळवली. आणि स्वतः दुसऱ्यांसाठी आदर्श ठरेल या दृष्टीने समाजातील इतर होतकरू तरुणांना देखील वकीलीचे शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. ज्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित बौद्ध समाजाचा शैक्षणिक विकास होईल, शशिभाईंनी त्यांच्या कामामुळे आणि मदतीमुळे मोठा मित्रपरिवार तयार केला आहे. ज्यात जिल्हात आणि महाराष्ट्रभर त्यांचे कार्यकर्ते पसरलेले आहेत. आणि त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
ॲड.शशिभाई उन्हवने यांना वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या महाराष्ट्रभरातून शुभेच्छा मिळाल्या आहे. तसेच डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यवसायिक, समाजसेवक, गायक, पोलीस, अधिकारी वर्ग, नातेवाईक, मित्र अश्या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून आणि सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा दिल्या आहे. भाईंनी केलेल्या चांगल्या कामाची ही त्यांना मिळालेली पावतीच आहे.
छ.शिवाजी महाराज चौक, नाशिकरोड येथे पीआरपी रिक्षा युनियन संघटनेच्या वतीने भाईंच्या हस्ते चेक कापून भाईंचा सत्कार करण्यात आला. पीआरपी हॉकर्स युनियन जेलरोड यांनी देखील भाजी मार्केट मध्ये भाईंच्या हस्ते केक कापून आनंद साजरा केला. तसेच रिपब्लिकन चळवळीतील अनेक पुरोगामी नेते, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षाचे नेते आणि सर्व पक्षीय कार्यकर्तेंनी देखील ठीकठिकाणी केक कापून भाईंचा वाढदिवस साजरा केला. ॲड.शशिभाई उन्हवणे यांनी देखील सर्व शुभेच्छांचा स्वीकार करून सगळ्यांचे मनापासून आभार मानले आहे.
✍️संकलन : राज निकाळे (पीआरपी संघटक प्रमुख)

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!