Homeआरोग्यडीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनात कल्याणमध्ये लाखोंचे एमडी ड्रग्स जप्त करत मोठी...

डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनात कल्याणमध्ये लाखोंचे एमडी ड्रग्स जप्त करत मोठी कारवाई..

कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाणे आणि डीसीपी स्कॉड हे संयुक्तरित्या याचा तपास करत आहे..

पोलीस वार्ता, ठाणे : कल्याणमध्ये 22 लाखांचे एमडी ड्रग्ज सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस डीसीपी स्कॉडने ही कारवाई केली आहे. यावेळी आरोपी मोहम्मद कैफ शेख आणि फरदीन शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आणि त्याची चौकशी केली जात आहे त्यांनी ड्रग्ज आणले कुठून आणि कुठे कोणाला देणार होते. कुठे विकणार होते? कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाणे आणि डीसीपी स्कॉड हे संयुक्तरित्या याचा तपास करत आहे.
डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणच्या डीपीसी स्कॉडने आणि पोलिस ठाण्याची टीम यांनी एक अंमली पदार्थ विरोधात मोठी मोहिम सुरु केली आहे. गेल्या दिवसांत डोंबिवलीत झालेल्या एकूण कारवाईत 24 लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यावेळी एका परदेशी नागरिकासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. मागील काही महिन्यांपासून पोलिसांची कारवाई सुरूच आहे.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!