Homeआरोग्यराज्यात निवडणुकींच्या तोंडावर मुंबई पोलीस दलातील 245 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या?

राज्यात निवडणुकींच्या तोंडावर मुंबई पोलीस दलातील 245 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या?

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सलग 8 वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या निरीक्षकांच्या संदर्भात या बदल्या करण्यात आल्या आहे.

पोलीस वार्ता, ठाणे | महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका चालू असून निवडणुकांच्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलातील तब्बल 245 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सलग 8 वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या निरीक्षकांच्या संदर्भात या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे मुंबई सह राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या देखील निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार झाल्या होत्या. या निर्णयामुळे मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी : दिनेश पाटील,ठाणे संपर्क- 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!