पत्रकाराला फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणातून संबंधित तीन जणांनी धमकावले आहे..
पोलीस वार्ता, टिटवाळा : कल्याण ते वासुंद्री गाव परिसरातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारितील रस्त्याच्या माती चोरीची बातमी देणाऱ्या पत्रकाराला धमकाविणाऱ्या तीन जणांन विरुध्द टिटवाळा पोलीसांनी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
रस्ता खोदकामामधून निघालेल्या सरकारी मातीच्या चोरीची बातमी पत्रकार अजय शेलार (वय-41) यांनी दिल्याबद्दल या पत्रकाराला फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणातून संबंधित तीन जणांनी धमकावले आहे. या धमकी प्रकरणाची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी पालिकेत या माती विक्रीप्रकरणी पत्र दिले होते.
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...
रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे..
पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....