केगाव येथे महिलेवर वीज कोसळली यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
पोलीस वार्ता, वणी | मारेगाव तालूक्यातील केगाव येथे शुक्रवारी अचानक झालेल्या हवामान बदलामुळे विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरु झाला. याचवेळी रानमळ्यातून शेती काम करून घरी परतणाऱ्या शेतकरी महिलेवर वीज कोसळली यात तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी अकाली पावसाच्या सरी सुरु झाल्यागत सायंकाळी अचानक ढग दाटून येत मुसळधार पाऊस सुरु झाला. यातच विजेचा कडकडाट सुरु झाला. साडेपाच वाजेच्या दरम्यान केगाव शिवारात ठेक्याने शेती करणाऱ्या मेघा गणपत पानघाटे, वय 55 वर्ष, रा.केगाव ही शेतकरी महिला शेतकाम आवरून घरी परतत असताना तिच्या अंगावर वीज कोसळून तिचा मृत्यु झाला आहे. या घटनेने केगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक महिलेचे शव मारेगाव रुग्णालयात नेण्यात आले असून मृत मेघा पानघाटे यांच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान
बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
(रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...