Homeक्राईमबँक ऑफ बडोदा शाखेच्या कर्मचाऱ्यांची बँक ग्राहकांशी उद्धट भाषा!

बँक ऑफ बडोदा शाखेच्या कर्मचाऱ्यांची बँक ग्राहकांशी उद्धट भाषा!

दोन ते तीन वेळा केवायसीसाठी कागजपत्रे देऊनही अनेक ग्राहकाची खाते 1-2 महिने उलटूनही ‌इनव्हॅलिड..

मोखाडा- येथील बँक ऑफ बडोदा शाखेत केवायसी संदर्भातील बँकच्या खातेदाराना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. दोन ते तीन वेळा केवायसीसाठी कागजपत्रे देऊनही अनेक ग्राहकाची खाते 1-2 महिने उलटूनही ‌इनव्हॅलिड.. दाखवत असल्याने ग्राहकांना त्या‌च्यात पैशासाठी 1-2 महिने थांबावे लागत आहे. केवायसी (लाडके बहिणींना) ग्राहकांना वारंवार बँकेमध्ये चकरा माराव्या लागत आहेत.

सध्या बँकेत लाडके बहिणीचे व इतरही कामासाठी गर्दी दिसत आहे. ग्राहकांनी केवायसी बद्दल विचारणा केली की बँकेतील कर्मचारी चिडून उद्धट भाषेत ग्राहकांची संवाद साधतात केवायसी फॉर्म सापडत नाहीत परत फॉर्म भरून सबमिट करा असे उत्तरे देतात. अशा अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. दिनांक 4 ऑक्टोंबर रोजी मीना लक्ष्मण फुपाने (शेरीचा पाडा) मध्ये राहणारी ही महिला या महिलेचे खाते केवायसी दोन महिने उलटूनही झाले नसल्याने विचारणा करण्यासाठी बँकेत गर्दी असल्याने सकाळी 10.30 वाजेपासून उपाशी पोटी रांगेत नंबर लावलेला होता परंतु दु.1.45 वाजूनही नंबर लागला नाही आणि ती चक्कर येऊन खाली पडली तात्काळ काही ग्राहकांनी तिला उचलून बँकेच्या बाहेर नेऊन बसवले व काही वेळाने ती महिला शुद्धीवर आली.. परंतु मोखाडावासियांना आदिवासी जनतेला बँक कर्मचारी अशी वर्तनूक करत असतील तर या समस्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देणारे का.? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे आणि जे धनाड्य लोक असतात ते रांगेत न उभ राहता सरळ बँकेत जातात. त्यांचे काम परस्पर बँके कर्मचाऱ्यांमार्फत होते. आणि जे गोरगरीब सकाळ पासून रांगा लावून उभे असता तरीही दुपारपर्यंत त्यांचा नंबर येत नाही. असे दृश्य गोरगरीब सामान्य लोकांना पाहायला मिळत आहेत..

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी- रेहान शेख,मोखाडा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर...

0
जळगाव : जिल्हा पुरवठा विभागात भ्रष्टाचार, मनमानी, सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असतांना प्रभावहीन प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची गंभीर परिस्थिती असल्याने याबाबत तातडीने चौकशी...

वन विभाग ने बड़ी कार्रवाई

0
बुरहानपुर में वन विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए प्रतिबंधित सलाई गोंद की तस्करी का पर्दाफाश किया है। जानकारी के अनुसार वन परिक्षेत्र बोदरली...

error: Content is protected !!