Homeआरोग्यनाशिकमधून दुचाकी चोरून मालेगावला नेणाऱ्या चोराला शहर गुन्हेशाखा युनिट-2 कडून मालेगावाहून अटक

नाशिकमधून दुचाकी चोरून मालेगावला नेणाऱ्या चोराला शहर गुन्हेशाखा युनिट-2 कडून मालेगावाहून अटक

दुचाकी चोरीची नोंद अंबड पोलीस ठाणे येथे गुरनं-226/2024 भा.दं.वि.कलम 379 प्रमाणे दाखल असून हा गुन्हा उघडकीस आला आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर परिसरातील चोरी, घरफोड्या तसेच गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगारांचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस गुन्हेशाखा विभागाला दिले आहेत.
त्यानुसार शहर गुन्हेशाखा युनिट-2 चे पथक दि.16 जून 2025 रोजी मोटार सायकल चोरीतील आरोपींचा शोध घेत असताना श्रेणी. पोउनि मुक्तारखान पठाण यांना गुप्त माहिती मिळाली की, अंबड पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली हिरो कंपनीची एवएफ डिलक्स दुचाकी मोटार सायकल ही राजेंद्र केदारे, रा. सोयगाव, ता.मालेगाव, जि.नाशिक हा वापरत असून तो मालेगाव परिसरात फिरत असल्याचे आढळून आले आहे. सदर माहिती नाशिक शहर गुन्हेशाखा युनिट-2 चे सपोनि हेमंत तोडकर यांना देवुन त्यांनी वरिष्ठांना कळवून त्यांच्या परवानगीने श्रेणी पोउनि मुक्तारखान पठाण, सपोउन. गुलाब सोनार, पोह. अतुल पाटील, मनोज परदेशी याचे पथक तयार करून मालेगाव येथे पाठवून पथकाला मार्गदर्शन देऊन मिळालेल्या माहीतीच्या आधारे टेहरे, मालेगाव रोडजवळ असलेले सद्‌गुरु कबीर आश्रम समाधी मंदिराच्या समोर येथे पथकाने सापळा लावून राजेंद्र नाना केदारे (वय-28) रा. सोयगाव, ता.मालेगाव याला ताब्यात घेतले, त्याच्या जवळून 50 हजार किंमतीची दुचाकी मोटार सायकल जप्त केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या दुचाकी चोरीची नोंद अंबड पोलीस ठाणे येथे गुरनं-226/2024 भा.दं.वि.कलम 379 प्रमाणे दाखल असून हा गुन्हा उघडकीस आला आहे. जप्त दुचाकी आणि आरोपी याला पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात सपोनि डॉ.समाधान हिरे, पोउनि यशवंत बेंडकोळी, पोह. नंदकुमार नांदुर्डीकर, सुनिल आहेर, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, पोअं. प्रविण वानखेडे, तेजस मते यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

संत गोरोबा काका की मनाई जन्म जयंती

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे)  जिले के ग्राम बहादरपुर में संत गोरोबा काका कि जन्म जयंती पुजन कर महीलाओं सहीत गणमान्य नागरिकों ने भी संत गोरोबा काका...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित (रमाकांत मोरे) स्कूल/कॉलेज एवं शिक्षण संस्थाओं, सार्वजनिक स्थानों पर स्क्रीन द्वारा शॉर्ट मूवी दिखाई...

error: Content is protected !!