Homeमहत्त्वाचेगावांच्या शिवारात वाघ दिसल्याने ग्रामस्थ भयभीत; वनविभागाला माहिती

गावांच्या शिवारात वाघ दिसल्याने ग्रामस्थ भयभीत; वनविभागाला माहिती

यावल – (रवींद्र कोलते)  तालुक्यातील पाडळसे आणि पिळोदा गावांच्या शिवारात एका वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अचानक वाघ दिसल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांनी आणि शेतकऱ्यांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार काही शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना, त्यांना पाडळसे आणि पिळोदा गावांच्या हद्दीजवळ असलेल्या शेतात वाघ फिरताना दिसला. वाघाला पाहताच शेतात एकच घबराट उडाली. वाघाने काही वेळ परिसरात वावर केल्यानंतर तो पुन्हा दाट झाडीत अदृश्य झाला. तसेच ज्या ठिकाणी वाघाने एका गाईला ठार मारल्याचे आढळून आले

या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत. विशेषतः शेतीच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन वाघाचा शोध घ्यावा आणि त्याला सुरक्षितपणे पकडून योग्य अधिवासात सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती पाडळसे येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी वनविभागाला दिली असून, वनविभागाचे पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वाघाच्या हल्ल्यासारख्या घटना टाळण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील काही दिवस नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि अनावश्यक रात्रीचा प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!