Homeक्राईमअल्पवयीन मुलीवर अत्याचार ; एकास अटक !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; एकास अटक !

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद खुर्द येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चिकू खाण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

जळगाव खुर्द येथील एका महाविद्यालयातील कृषी विभागातील सुनील सावके याने फिर्यादीच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चिकू खाण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला कृषी विभागातील चिकूच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात संशयित सुनील सावके याच्याविरुद्ध पॉक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला.
नशिराबाद पोलिसांनी संशयित सुनील सावके याला तत्काळ शोधून अटक केली. उपनिरीक्षक विजय कोळी तपास करीत आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या पथकातील उपनिरीक्षक विजय कोळी, अंमलदार गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, आरिफ तडवी, रामकृष्ण माळी, प्रवीण लोहार व भूषण पाटील यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ

0
रुग्णवाहिकेत पेट्रोल संपले; मृतदेह नेताना ग्रामस्थांची धावपळ भुसावळ : (निलेश फिरके) तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना रस्त्यातच पेट्रोल संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

error: Content is protected !!