Homeआरोग्यहॉटेल रायबा बाहेर गोळीबार, छातीत व मान्यवर गोळ्या झाडून हल्लेखोर फरार..

हॉटेल रायबा बाहेर गोळीबार, छातीत व मान्यवर गोळ्या झाडून हल्लेखोर फरार..

चिंचोली गावाजवळ असलेल्या आडगाव मनुदेवी फाट्यावर गुरुवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास रायबा हॉटेलच्या बाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना..

पोलीस वार्ता, भुसावळ : यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळ असलेल्या आडगाव मनुदेवी फाट्यावर गुरुवारी, दि.10 जुलै 2025 रोजी, रात्री 9.30 वाजेच्या सुमारास रायबा हॉटेलच्या बाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव शहरातील चंदूअण्णा नगर येथील राहणारे प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय-40) हे त्यांच्या पुतण्याच्या रायबा हॉटेल येथे गुरुवारी आले होते. ते हॉटेल वरून जळगावला परतत असताना हॉटेल बाहेर आपल्या गाडीत बसले असता दोन हल्लेखोर दुचाकींवरून तिथे आले. त्यांनी हॉटेलमधून दारू देण्याची मागणी केली यावर प्रमोद बाविस्कर यांनी हॉटेल बंद झाले असून दुसऱ्या हॉटेलला जाण्याचा सल्ला त्यांना दिला याचाच राग येऊन हल्लेखोरांनी बाविस्करांच्या दिशेने गोळीबार केला यात त्यांच्या छातीत आणि मानेवर गोळ्या झाडण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर तातडीने त्यांना जळगाव शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
गोळीबार करणारे आरोपी घटनास्थळावरून तत्काळ फरार झाले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोह. वासुदेव मराठे, संदीप सूर्यवंशी, मुकेश पाटील, किशोर परदेशी यांच्यासह पोलीस पथक रात्री साडेदहा वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपासाची दिशा ठरवली असून घटनास्थळी निकामे काडतूस मिळाले आहेत. तसेच आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली असून हॉटेल मालकावर गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून लवकरच आरोपींचा छडा लागेल, असा विश्वास पोलीसांनी व्यक्त केला आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन

0
पदाधिकारियों को प्रमाणपत्र व आई-कार्ड प्रदान बुरहानपुर। इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन की जिला इकाई का गठन एवं पदाधिकारी नियुक्ति समारोह जय स्तंभ के समीप स्थित एक...

शाहपुर में पालक शिक्षक संघ की बैठक एवं विज्ञान प्रदर्शनी।

0
बुरहानपुर जिले के शाहपुर नगर स्थित सांदीपनि शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय शाहपुर में गुरु पूर्णिमा पखवाड़े के तहत पालक शिक्षक संघ की बैठक का...

error: Content is protected !!