भोर : जागतिक महिला दिनाचे औचित साधून भोर येथे भव्य मोफत महाआरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मा. आमदार श्री. संग्रामदादा थोपटे (भोर-वेल्हा-मुळशी) यांच्या शुभहस्ते पार पडले.
सदर शिबिराचे आयोजन सौ. स्वरूपाताई संग्रामदादा थोपटे, सदस्य पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक १३ मार्च २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय, रामबाग, भोर (ता. भोर, जि. पुणे) येथे हा कार्यक्रम पार पडला.
या महाआरोग्य शिबिरात भोर तालुक्यातील विविध भागांतील मोठ्या संख्येने रुग्णांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांची तपासणी, उपचार तसेच आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच भोर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक, भोर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांसह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
भोरमध्ये मोफत महाआरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन
- Advertisment -
नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार..
पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...
लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल
नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...
गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...
महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग।
कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...
मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं
विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित
बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...